Browsing Tag

New Bond Movie

New Bond Movie: नवीन बॉन्डपट नोव्हेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज - हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित नव्या बॉन्डपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला आहे. 'नो टाइम टू डाई' या नावाचा हा बॉन्डपट ब-याच कालावधीनंतर चर्चेत आला आहे. सध्याचा लोकप्रिय बॉन्ड डॅनियल क्रेग या चित्रपटात जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसणार…