Browsing Tag

new cold storage

Pune News : कोरोना लसीकरीता कोल्ड स्टोअरेज कंपन्यांशी महापालिकेची चर्चा

पुणे महापालिका प्रशासनाकडूनही कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कोल्ड स्टोअरेज कंपन्यांशी महापालिकेची चर्चा सुरु आहे.