Browsing Tag

New Delhi Marathi News

New Delhi: छाती दुखू लागल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागले व त्यांना अस्वस्थ वाटू…