Browsing Tag

New delhi

Pune News : देवेंद्र फडणवीस घेणार पुणे महापालिकेत आढावा बैठक !

पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत.

Pune News : नॅशनल एज्यु राईट रिसर्च कॉम्पीटिशन स्पर्धेत डॉ. बाळकृष्ण दामले यांना द्वितीय पारितोषिक

एमपीसी न्यूज - डॉ. बाळकृष्ण दामले यांना नॅशनल एज्यु राईट रिसर्च कॉम्पीटिशन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. कन्सॉर्टियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (नवी दिल्ली ) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.डॉ. दामले हे…

New Delhi : BSVI ची सुरुवात हे क्रांतीकारी पाऊल- प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज फेसबूकलाईव्हच्या माध्यमातून प्रदूषण आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपायांबाबत संवाद साधला. #AskPrakashJavadekar…

Pranav Mukherjee Passed Away : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज - भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी (84) यांनी दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती व ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांचा मुलगा…

New Delhi : उज्ज्वला लाभार्थींना आणखी 3 महिने विनामूल्य सिलिंडर रिफिल सुविधा

एमपीसी न्यूज - उज्ज्वला लाभार्थ्यांना “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने”चा लाभ घेण्यासाठी कालमर्यादेत 01.07.2020 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या  पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Delhi : केंदीय गृहमंत्रालयाकडून नऊ जणांना ‘दहशतवादी’घोषित

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने जर एखादी व्यक्ती अवैध, निषेधार्ह कृत्ये करीत असेल तर त्याला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करता यावे, यासाठी यूएपीए म्हणजेच बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 मध्ये दुरूस्ती करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये मंजुरी दिली…

Hajj pilgrimage : कोरोनामुळे भारतीय मुसलमान यावर्षी हज यात्रेसाठी जाणार नाहीत – मुख्तार अब्बास…

कोणतेही शुल्क न कापता अर्जदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु एमपीसी न्यूज - कोरोनामुळे भारतीय मुसलमान यावर्षी हज यात्रेसाठी जाणार नाहीत. हज यात्रेला जाण्यासाठी 2 हजार 300 हून अधिक महिलांनी मेहरम शिवाय (पुरुष जोडीदाराशिवाय) अर्ज केला…