Browsing Tag

New delhi

Pranav Mukherjee Passed Away : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज - भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी (84) यांनी दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती व ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांचा मुलगा…

New Delhi : उज्ज्वला लाभार्थींना आणखी 3 महिने विनामूल्य सिलिंडर रिफिल सुविधा

एमपीसी न्यूज - उज्ज्वला लाभार्थ्यांना “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने”चा लाभ घेण्यासाठी कालमर्यादेत 01.07.2020 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या  पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Delhi : केंदीय गृहमंत्रालयाकडून नऊ जणांना ‘दहशतवादी’घोषित

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने जर एखादी व्यक्ती अवैध, निषेधार्ह कृत्ये करीत असेल तर त्याला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करता यावे, यासाठी यूएपीए म्हणजेच बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 मध्ये दुरूस्ती करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये मंजुरी दिली…

Hajj pilgrimage : कोरोनामुळे भारतीय मुसलमान यावर्षी हज यात्रेसाठी जाणार नाहीत – मुख्तार अब्बास…

कोणतेही शुल्क न कापता अर्जदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु एमपीसी न्यूज - कोरोनामुळे भारतीय मुसलमान यावर्षी हज यात्रेसाठी जाणार नाहीत. हज यात्रेला जाण्यासाठी 2 हजार 300 हून अधिक महिलांनी मेहरम शिवाय (पुरुष जोडीदाराशिवाय) अर्ज केला…

New Delhi : सीबीएसई बोर्डाच्या मार्च महिन्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मार्च महिन्यातील सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.माहिती केंद्रीय…

New Delhi: भीषण! ‘बॉइज लॉकर रुम’सारख्या माध्यमांतून कोवळ्या मुलांमध्ये फोफावतोय…

एमपीसी न्यूज - सध्या दिल्लीच्या अल्पवयीन मुलांनी इन्स्टाग्रामवर घातलेला नंगानाच खूपच गाजतोय. कायदेशीरदृष्ट्या ही अल्पवयीन, अगदी कोवळ्या वयातील मुले, त्यांनी अभ्यास, खेळ यात रमायचं तर सेक्स, रेप यासारख्या गप्पा राजरोसपणे सोशल मीडियाच्या…

New Delhi : देशभरात 24 तासांत कोरोनाचे 1975 नवे रुग्ण; 47 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भारतात गेल्या 24 तासांत 1975 कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे उघडकीस आली आहेत, तर या काळात 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना-संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 26,917 झाली आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण…

New Delhi : अर्णब गोस्वामी यांना अटकपूर्व जामीन अर्जासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन आठवड्यांची मुदत 

एमपीसी न्यूज  : सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करीत  रिपब्लिक टीव्हीचे संपादक  गोस्वामी यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली.…

pimpri: ‘तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांनो, स्वत:हून तपासणी करा’

एमपीसी न्यूज - दिल्लीतील निजामुद्दीन, मरकज येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता शहरातील कोणीही उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी.  तसेच स्वतःची वैद्यकीय  तपासणी…

New Delhi : अन्नधान्याच्या वाहतुकीला केंद्र सरकारची परवानगी

एमपीसी न्यूज :  अन्नधान्याची  वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी अन्नधान्य वितरण करणाऱ्या मालमोटारी आणि अन्य वाहनांच्या वाहतुकीला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आधिकृत वाहनपरवाना असलेला चालक आणि त्याला एक मदतनीस अशा दोघांना…