Browsing Tag

new idia

Chinchwad : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना फसवण्याची सायबर गुन्हेगारांची नवी टूम

एमपीसी न्यूज - परिस्थितीनुसार गुन्हेगारही आपल्या गुन्हे करण्याच्या पद्धतीत बदल करतात. सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू असून या काळात सर्व बँकांना शासनाकडून बँकेचे ईएमआय स्थगित करण्यास सांगितले आहे. याचाच गैरफायदा घेऊन चोरट्यांनी…