Browsing Tag

New jersey Corona deaths Update

New York: अमेरिकेत कोरोनाचा मोठा प्रकोप! एका दिवसांत तब्बल 2804 कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूचा काल (मंगळवार) आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकोप पाहायला मिळाला. काल (मंगळवारी) एका दिवसात कोरोनाबाधित तब्बल 2 हजार 804 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. हा…

New York: अमेरिकेत पाचव्या दिवशीही मृत्यूचे थैमान, एका दिवसात 2,035 बळी, मृतांची एकूण संख्या 18,747!

एमपीसी न्यूज - जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः मृत्यूचे तांडव चालवले दिला आहे. अमरिकेत दिवसातील बळींचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने चिंतेत भर पडली आहे. काल (शुक्रवारी) एका दिवसात कोरोनाबाधित…