Browsing Tag

New positive patients

Pimpri: नर्सला कोरोनाची लागण; सक्रिय रुग्णांची संख्या 17

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या आणि पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सचे कोरोना रिपोर्ट आज (शनिवारी) पॉझिटीव्ह आले आहेत.तर, शुक्रवारी शहरातील दोघांना…