Browsing Tag

new rates from July 1

Platform Ticket : पुणे विभागीय रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिट 50 वरुन 10 रुपये

एमपीसी न्यूज - पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिट 50 रुपयांऐवजी आता 10 रुपयांना मिळणार आहे. 1 जुलैपासून नवीन दर लागू राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.कोरोना काळात रेल्वे…