Browsing Tag

new strain combat

Corona Third Wave : कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य ; सरकारचे वैज्ञानिक सल्लागार

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे. संक्रमणाचा वेग वाढला आहे तसेच, मृतांची संख्या देखील वाढली आहे. अशात चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य असून, ती टाळता येणार नाही. असे,…