Browsing Tag

New York Corona Update

New York: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात 1,970 बळी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या चार लाखांवर!

एमपीसी न्यूज - जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. अमरिकेत काल (मंगळवार) एका दिवसात तब्बल 1 हजार 970 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण बळींचा…