Browsing Tag

News Containment zones in Pune

Pune Unlock 1.0 Update: उद्याने, तुळशीबाग, मंडई सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय 

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतेच असून, ते कमी करण्यासाठी महापालिकेने आणखी कठोर निर्णय घेतला आहे. पुण्यात मास्क वापरणे बंधनकारक असून, तो न वापरल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड महापालिकाच वसूल करणार…