Browsing Tag

News in Marathi

Bhosari : कासारवाडी येथे 16 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 16 हजार 640 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली आहे.नदीम गुलाम रसूल शेख (वय 40, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : महिला सूत्रधार असलेली ‘ही’ टोळी डॉक्टरांना एकांतात गाठून ब्लॅकमेल करायची, पुढे…

एमपीसीन्यूज - रुग्णालयात बनावट रुग्ण पाठवून डॉक्टरला ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पाच जणांच्या या टोळीची मुख्य सूत्रधार एक महिला आहे. या टोळीत दोन महिलांसह एक पोलीस कर्मचारी, एक पत्रकार आणि आणखी एका…

Dehuroad : कर्जाचा हप्ता देण्यासाठी बोलावून घेऊन महिलेला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - कर्जाचा हप्ता देण्यासाठी महिलेला बाहेर बोलावून घेतले आणि मारहाण केली. तसेच महिलेचा मोबईल फोन हिसकावून नेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) मामुर्डी येथे घडली. पोलिसांनी…

Chiranjeevi Sarja Passes away : कन्नड स्टार चिरंजीवी सरजाचं 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने…

एमपीसी न्यूज - कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक चिरंजीवी सरजा याचं आज दुपारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी चिरंजीवी सरजाचं निधन झालं.   मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनंतर…

Fuel Price Hike: पेट्रोलियम कंपन्यांचा दणका, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांना आता दुसरा झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोलियम कंपन्यांवरही झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात दरवाढ न करणाऱ्या…

Lonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15…

Talegaon Dabhade: उद्योगपती शैलेश शहा उद्या सांगणार संकटकाळातील यशाचा मंत्र

एमपीसी न्यूज– लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. उद्योजक आणि व्यापारी देखील हवालदिल झाले आहेत. त्यात तरुणांची संख्या मोठी आहे. अशा संकटकाळात त्यांना व्यवसायाबद्दल यशाचा मंत्र सांगण्यासाठी रोटरी क्लब…

Pune: वीजपुरवठा सतत खंडित झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई- ऊर्जामंत्री राऊत

एमपीसी न्यूज- वीजग्राहकांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व…

Mumbai: ‘खबरदार ! सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कारवाई’

एमपीसी न्यूज- सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच थुंकण्यास व धुम्रपान करण्यास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह…

Pimpri: पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्व धरणे, पूल, बोगद्यांचे ऑडिट करा- गजानन बाबर

एमपीसी न्यूज- पावसाळ्यात धरणे, पूल, बोगदे, रस्त्याकडेच्या डोंगरकडा यांचे योग्य परीक्षण व आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे आपत्ती परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्यामुळे या सर्व बाबींचे पावसाळ्यापूर्वी ऑडिट करून योग्य उपाययोजना करण्याची विनंती…