Chinchwad News : शिखर फाऊंडेशन च्या साहसी वीरांचा पराक्रम
एमपीसी न्यूज- चिंचवड येथील ‘शिखर फाऊंडेशन’ च्या तरुण क्लाईंबर्सनी 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 या तीन दिवसांच्या अथक आणि खडतर प्रयत्ना नंतर बुलंद ‘बाण सुळका’सर ( Chinchwad News ) केला. बाण’ च्या इतिहासात नाव कोरत हा सुळका सर करणारी ‘शिखर…