Browsing Tag

News

Mumbai News : यंदाही दंहीहंडीला परवानगी नाही, आरोग्याला प्राधान्य

एमपीसी न्यूज - दहीहंडी साजरी केल्याने मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रभाव वाढू शकतो असे टास्क फोर्सने सांगितले आसल्याने यंदाही दंहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसोबत…

Pune Crime News : पुणे पोलिसांची शहरात दणकेबाज गुटखा कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी शहरात पुन्हा एकदा दणकेबाज गुटखा कारवाई केली आहे. एकाचवेळी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून आज पहाटे छापेमारी केली आहे. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.अनेक ठिकाणच्या छापे कारवाईत लाखोंचा माल सापडला आहे.…

Republic Day Special Offer: प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘सेलिब्रेशन काउंटी’ देत आहे प्लॉट…

एमपीसी न्यूज - पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथील सेलिब्रेशन काऊंटीचा पर्याय एकदम परफेक्ट आहे. मागील वर्षी 15 ऑगस्टला लाँच झालेल्या पहिल्या फेजच्या घवघवीत यशानंतर सेलिब्रेशन काउंटी आता फेज 2 लाँच करीत आहे. आधीचा भरभरुन प्रतिसाद बघून फेज 2 च्या…

Shivbhojan Thali : 31 मार्चपर्यंत मिळणार पाच रूपयांत शिवभोजन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, मजूर, स्थलांतरित यांना निम्म्या किंमतीत जेवण मिळावे यासाठी सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचा दर पाच रूपये केला होता. या निर्णला सरकारने आता 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ दिली…

Vadgaon Maval : संकटात असलेल्यांना मदत करा, पण प्रदर्शन नको : हभप गणेश महाराज वाघमारे

एमपीसी न्यूज  : एकमेकांना संकटकाळात एकमेकांची मदत करणं गरजेचं आहे. नुसता भावनिक, मानसिक आधार जरी मिळाला तरी अडचणीतला माणूस अर्ध्या अडचणीतून बाहेर येतो. त्याला 'दर्शन' म्हणतात. या दर्शनाचे प्रदर्शन करू नये, असे मत हभप गणेश महाराज वाघमारे…

Pune News : उद्या पासून पुन्हा पाऊस !

एमपीसी न्युज : या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र…

Mumbai News : खुशखबर ! दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु होणार

एमपीसीन्यूज : राज्यातील जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली असून आता दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस…

Vadgaon Maval : राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका…

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ - कान्हे येथील उद्योजक विलास सदाशिव सातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व…

पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले असून नदी-नाल्यांना महापूर आला आहे. राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून काढणीसाठी आलेल्या…

पोस्ट कार्यालय बंदमुळे नागरिकांची गैरसोय 

एमपीसी  न्यूज :  तळेगाव दाभाडे (गावभाग)  व तळेगाव स्टेशनचे पोस्ट कार्यालयाचे कामकाज एकत्रितपणे शाळा चौकातील अत्यंत अपु-या जागेत सुरू आहे. तळेगाव स्टेशन विभागात काम करणा-या एका कर्मचा-याला कोरोनाचे संक्रमण झाल्याने खबरदारी म्हणून पोस्ट…