Browsing Tag

Newspaper seller Ramchandra Dalvi

Chinchwad news: वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र दळवी यांचे निधन

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) यांचे शुक्रवारी (दि.2) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.दळवी कुटूंबीय मूळचे सोलापूर…