Browsing Tag

Newyork

NewYork : गुड न्यूज! अमेरिकेत कोरोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

एमपीसी न्यूज - जगभरात जीवघेण्या 'कोरोना'वर लस शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असताना अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोविड-19 या विषाणूवरील लसीच्या विकासात आशेचा किरण दिसल्याचा दावा 'मॉडर्ना' बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने केला…