Browsing Tag

Nigadi crime

Nigdi crime News : ओटास्किम गोळीबार प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी पायी फिरवले

एमपीसी न्यूज - 'परिसरावर वर्चस्व कुणाचे' या वादातून एका सराईत गुन्हेगाराने दुस-या गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि.25) रात्री साडे अकराच्या सुमारास निगडीतील ओटास्किम येथे घडली होती. याप्रकरणातील आरोपींना निगडी पोलिसांनी आज…

Nigdi crime News : निगडी परिसरात दोन घरफोड्या; सात मोबईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्या केल्या. त्यामध्ये एकूण सात मोबईल फोन चोरट्यांनी चोरून नेले आहेत.पहिल्या घटनेत शुभम हनुमंत गायकवाड (वय 23, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi : आठ कोटींचे कर्ज मिळवून देतो असे सांगून, डाॅक्टरची 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - 'डाॅक्टरांसाठी एक स्कीम आहे, ज्याद्वारे मी तुम्हाला आठ कोटींचे कर्ज मिळवून देतो असे, सांगून डाॅक्टरचा विश्वास संपादन केला व त्यांची 40 लाखांची फसवणूक केली. ही घटना 18 जून ते 27 जुलै दरम्यान घडली आहे. फसवणूक झालेले डाॅक्टर…

Nigdi : ओटास्कीममधून 12 किलो गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - ओटास्कीम, निगडी येथील पेरूची बाग परिसरातून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 12 किलो 300 ग्राम गांजा जप्त करून एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 29) संध्याकाळी साडेपाच वाजता करण्यात आली.…

Nigdi : रुग्णालयाकडे खंडणी मागणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ‘फेक…

एमपीसी न्यूज - एका रुग्णालयातील  डॉक्टरला फोन करून  25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या फेक पीएला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरगरिबांना मदत करण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने…

Nigdi : सूनेचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक प्रकरणी सासूविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज - सासू आणि सुनेच्या नावाने असलेल्या संयुक्‍त खात्यावरील सुमारे 31 लाख रुपये सासूने सुनेच्या परस्पर काढून घेतल्याप्रकरणी सुनेने सासूविरोधात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना प्राधिकरण निगडी येथे घडली.मंगल…