Browsing Tag

Nigadi News

Nigadi News: विरंगुळा केंद्रास प्रवीण खिल्लारे, सीताराम धोंडू रहाटे यांचे नाव द्या – सचिन…

एमपीसी न्यूज - निगडी, यमुनानगर येथील सद्गुरु दत्त उद्यानातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रास (क्लब हाऊस) दिवंगत प्रवीण खिल्लारे व दिवंगत सीताराम धोंडू रहाटे असे नामकरण करावे, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.याबाबत…

Nigdi News: दोन सराईत चोरट्यांना अटक; जबरदस्तीने हिसकावलेल्या सोनसाखळीसह दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून जबरदस्तीने चोरलेली एक सोनसाखळी आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विजय भाउसाहेब गायकयाड (वय 38, रा. आळेफाटा शिक्षक कॉलनी जवळ, ता.…

Nigdi : आधारकार्ड नसल्याचे सांगितल्याने चौघांना मारहाण केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या…

एमपीसी न्यूज - शेकोटी करून बसलेल्या चार जणांना राज्य उत्पादन शुल्कच्या एका कर्मचा-याने आधारकार्ड विचारले. ते नसल्याचे सांगितल्याने चौघांना काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

Nigdi : बोगस रेशनकार्ड दिल्याप्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - बोगस रेशनकार्ड बनवून देण्याचा आणखी एक प्रकार निगडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी देहूगाव येथील एका दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी येथील एका महिलेने बोगस रेशनकार्ड दिल्याचा…

Nigdi: मधुकर पवळे शाळा इमारतीची होणार डागडुजी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अत्यंत जुन्या आणि धोकादायक असलेल्या निगडीतील महापालिकेच्या मधुकर पवळे शाळा इमारतीची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीस लाखांहून अधिक खर्च येणार आहे.प्रभाग क्रमांक 13 निगडीतील…

Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी…

Nigdi : प्राधिकरणात उभारणार महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी, प्राधिकरणामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 62 लाख 70 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 निगडी,…

Nigdi : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास निगडी-भोसरी रोड, दुर्गानगर येथे घडली.कांतीलाल काशिनाथ साळुंके (वय 60) असे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव…