Browsing Tag

Nigadi News

Nigdi: हजारो दीपज्योतींनी उजळली प्राधिकरणातील उद्याने!

एमपीसी न्यूज - बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा यांचे औचित्य साधून शर्मिला बाबर सखी मंचाच्या वतीने सोमवारी (28 ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण भागात दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यांतर्गत संत तुकाराम उद्यान (पेठ क्रमांक

Nigdi : मॉडर्न शैक्षणिक संकुलात रंगला दीपावली गीतोत्सव!

एमपीसी न्यूज - निगडी यमुनानगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न शैक्षणिक संकुल आणि दीपोत्सव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगरमध्ये रंगलेल्या दीपावली गीतोत्सव कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी दीपक…

Nigdi : मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमातील भक्तीरसामध्ये श्रोते चिंब

एमपीसी न्यूज- ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र संचालित मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट संगीत सभा धनत्रयोदशीच्या दिवशी (दि. 25) मातृमंदिरात झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन गायनाने उपसत रसिक मंत्रमुग्ध झाले.…

Nigdi : अंगावर गाडी घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; नाकाबंदी दरम्यान घडली धक्‍कादायक घटना

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी (दि. 16) निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.अनिल नामदेव चव्हाण (वय…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणास मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी यमुनानगर, निगडी येथे घडली.मुकेश चौधरी (वय-25, रा. यमुनानगर, निगडी) आणि त्याच्या तीन…

Nigdi : तेलंग इंस्टीट्यूटमध्ये पर्यटन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्सटीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिंचवड, "जागतिक पर्यटन दिन" साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या भित्तिचित्रे व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रमुख…

Nigdi : नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती, स्त्रीशक्ती महोत्सव ; नगरसेवक अमित गावडे यांची माहिती

एमपीसी न्यूज- प्रत्येक स्त्रीशक्तीमध्ये एक आदिशक्ती असते. तिच्या कलागुणांवा वाव देण्यासाठी श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019 दरम्यान आदिशक्ती, स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ…

Nigdi : निगडी प्राधिकरणमध्ये सीएम चषक स्पर्धेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, गंगानगर, पंचतरनगर या परिसरातील महिलांना स्वत: चे कलागुण दाखविण्यासाठी भाजप युवती पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी निगडी येथील सावरकर हॉलमध्ये सी.एम.चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. या…