Browsing Tag

Nigadi Police

Nigdi News : ‘दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही’ असे म्हणत मुलीला धारधार…

एमपीसी न्यूज - 'दरवर्षी वाढदिवसाला बिर्यानी बनवता यावर्षी का नाही' असे म्हणत वाढदिवस असलेल्या मुलीला धारधार शस्त्राने जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना गुरुवारी (दि.24) निगडीतील ओटास्किम येथे रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.…

Nigdi Crime News : दोन फरार आरोपींना खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 5) जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी येथे करण्यात आली.ऋतिक अनिल सकट (वय 19, रा.…

Nigdi : विनयभंगाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - विनयभंगाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.कुणाल चन्द्रसेन गायकवाड (वय 21, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Nigdi : नातेवाईक बोलत असल्याचे सांगून तरुणाला दीड लाखांचा ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज - नातेवाईक बोलत असल्याचे सांगून पैशांची खूप गरज असल्याचे भासवून तरुणाला दीड लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 27 एप्रिल 2020 रोजी घडला.प्रेमचंद देईराम गर्ग (वय 67, रा. पीसीएमटी निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना निगडी आणि भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात 31 वर्षीय पीडित…

Nigdi : आकुर्डीमध्ये एकाच रात्री तीन दुकानात चोरी करून 70 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - आकुर्डी परिसरातील तीन दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार 700 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 29) पहाटे घडली आहे.हसमुख हिराचंद मुथा (वय 30, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी…

Nigdi : पादचारी महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावली. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संभाजीनगर येथे घडली.लक्ष्मीकांत दलसुखराम मेवाडा (वय 52, रा. शिवाजी पार्क,…

Nigdi : उसने घेतलेल्या पैशांवरून हाणामारी प्रकरणी दोघांना अटक; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - उसने पैसे परत दिले नाहीत म्हणून देणारा आणि घेणारा यांच्यात जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री निगडी येथे घडली. …

Nigdi : निगडी, आळंदी येथे बस प्रवासादरम्यान सव्वा लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी आणि आळंदी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चोरट्यांनी 1 लाख 17 हजार 500 रुपयांचे सोन्याची पाटली आणि…

Nigdi : बोगस रेशन कार्ड देणाऱ्या एजंटवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका महिलेकडून पैसे घेऊन बोगस रेशनिंग कार्ड तयार करून देणाऱ्या महिला एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.आशा झुंबड गाडेकर (वय 50, रा. वाकड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…