Browsing Tag

Nigdi crime news in Marathi

Nigdi Crime News : ओटास्कीम येथील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - ओटास्कीम निगडी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.दगडू सुभाष जाधव (वय 50, रा. वेताळनगर, चिंचवडगाव), परमेश्वर संभाजी…

Nigdi Crime News : वेश्‍या व्यवसायप्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तीन मुलींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी मंगळवारी (दि. 7) दुपारी निगडी येथे केली.पोलीस हवालदार जालिंदर ढोले यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Nigdi Crime News : क्लबमध्ये नाचणाऱ्या महिलांवर पैसे उधळण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे…

एमपीसी न्यूज - दारू प्यायला तसेच क्लबमध्ये नाचणा-या महिलांवर पैसे उधळण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. तसेच लग्नात मागणी केलेली मर्सिडीज गाडी देण्याचीही मागणी केली. सास-याने विवाहितेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.…

Nigdi : कर्ज दिल्यानंतर व्याजापोटी अवाच्या सवा रक्कम मागणा-या खाजगी सावकारावर गुन्हा

एमपीसी न्यूज - आठ लाख रुपये कर्ज दिले. कर्जदाराने कर्जाची रक्कम आणि व्याजापोटी तीन लाख रुपये असे एकूण 11 लाख रुपये दिले. तरीही कर्जदाराकडून तब्बल 45 लाखांची मागणी करणा-या खाजगी सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 18 जुलै 2019…

Nigdi Crime : जबरदस्तीने मोबईल हिसकावणा-यास अटक

एमपीसी न्यूज – पादचारी नागरिकांचे मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या एका चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी 29 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्याच्या साथीदाराला 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांकडून 23 मोबईल…

Nigdi Crime: पादचारी व्यक्तीचा लॅपटॉप व मोबाईल फोन हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या व्यक्तीचा तीन जणांनी मिळून लॅपटॉप आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री साडेसात वाजता ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.प्रदीपकुमार रतनलाल गोयल (वय 45,…

Nigdi Crime : आकुर्डीतील एका नामांकित रुग्णालयात चढ्या दराने कोरोना औषधांची विक्री; नातेवाईकांची…

एमपीसी न्यूज - निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणा-या औषधांची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. त्यावर औषध प्रशासन विभागाकडून चौकशी केली जात आहे.…

Nigdi Crime: प्राधिकरणात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली.डॅनियल राज मार्थदन (वय 21, रा. प्राधिकरण, निगडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.…