Browsing Tag

Nigdi Crime News

Nigdi : बनावट पार्ट विक्री प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - अशोक लेलँड कंपनीचे बनावट पार्ट (Nigdi) विक्रीसाठी दुकानात ठेवल्याप्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया बुधवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे करण्यात आल्या.…

Nigdi : बस प्रवासात महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बस मधून प्रवास करत असताना (Nigdi)गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने एका महिलेच्या हातातील दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास निगडी येथील पवळे ब्रिज येथे…

Nigdi : पीएमपी बस प्रवासात महिलेची एक लाखाची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमधून प्रवास करताना (Nigdi)अज्ञाताने प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी पावणे एक ते दीड वाजताच्या कालावधीत चिखली ते निगडी दरम्यान घडली.याप्रकरणी प्रवासी महिलेने…

Nigdi : पतीवर वारंवार केलेले विषप्रयोग फसले म्हणून पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी

एमपीसी न्यूज - आठही मुलीच झाल्‍याने पती छळ करीत होता. तसेच (Nigdi)त्‍याने दुसरे लग्‍न करण्‍याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्‍या पत्‍नीने आपल्‍या पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्‍न केला. मात्र तो सतत फासल्याने पतीचा खून करण्‍यासाठी तिने दोन…

Nigdi : सरकारी झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी निगडी येथे एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बंगल्यासमोरील सरकारी (Nigdi)  झाडावर विद्युत रोषणाई केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत झाडावर विनापरवाना विद्युत रोषणाई केल्याने निगडी प्राधिकरणातील…

Nigdi : तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार आरोपीला निगडी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली (Nigdi) आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.27) सायंकाळी यमुना नगर निगडी येथे केली आहे.लक्ष्मण उत्तरेश्वर उबाळे (वय 22 रा.ओटास्किम निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Nigdi : चाकू, कोयत्याने वार करत तरुणाचा खून; नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोर गप्पा मारत थांबलेल्या (Nigdi)  दोघांवर चाकू आणि कोयत्याने वार करत तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत हल्ला केला. यामध्ये एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 11)…

Nigdi : बस प्रवासात पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासात एका महिलेच्या (Nigdi) पर्समधून सोन्याचा राणीहार, रोख रक्कम असा एक लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत निगडी ते आकुर्डी दरम्यान घडली.…

Nigdi : दुर्गा टेकडीवरील चंदनाच्या झाडांची तस्करी?

एमपीसी न्यूज - निगडीतील दुर्गा टेकडीवरील चंदनाच्या (Nigdi) झाडांची तस्करी केली जात आहे. टेकडीवरील झाडे तोडली जात असून त्याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.याबाबत आप्पा बेळगावकर म्हणाले, आम्ही…

Nigdi : खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले दीड लाख; सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायासह…

एमपीसी न्यूज : खंडणीचा गुन्हा दाखल  (Nigdi) न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि एका इसमावर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. हा सर्व प्रकार निगडी पोलीस स्टेशन येथे घडला. या…