Browsing Tag

nigdi crime

Nigdi : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-यांना प्रतिकार करणाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षातून जात असताना दुसऱ्या एका रिक्षातून आलेल्या तीन जणांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचा मोबाईल धारकाने प्रतिकार केला. यावरून तीन चोरट्यांनी मोबाईल धारकास मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी…

Nigdi : दोन दुचाकींच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात दुचाकी चालवून दुस-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात धडक देणा-या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास फोर्स मोटर्स कंपनीच्या गेटसमोर आकुर्डी येथे घडली.दीपक ज्ञानेश्वर…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - चायनीज खाद्यपदार्थाची गाडी सुरू करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 26) ही कारवाई केली.प्रविण वासुदेव मुळूक (वय 36) असे अटक…

Nigdi : व्यवहाराच्या कारणावरून मारहाण करत 23 हजारांचा ऐवज हिसकावला; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादात दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण 23 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी पाचच्या सुमारास सिद्धिविनायक नगरी निगडी येथे…

Nigdi : घरासमोर पार्क केलेली आलिशान ईनोवा कार चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली इनोव्हा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आला.संतोष गणपत शिंदे (वय 49, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Nigdi : डिलिवरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

एमपीसी न्यूज - वॉशिंग मशीनची डिलिवरी देण्यासाठी एक महिन्यापूर्वी आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Nigdi : मोबाईल हिसकावताना चोरट्यांना प्रतिकार करणा-या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तरुणाचा चार जणांनी मिळून मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तरुणाने प्रतिकार केला असता चोरट्यांनी तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे चारच्या सुमारास थरमॅक्स…

Nigdi : निगडी प्राधिकरणमधील बंगल्यात चोरी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणमधील एका बंगल्यात चोरट्यांनी चोरी केली. रोख रक्कम व महागडे घड्याळ चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या कालावधीत घडली.अदिती अरुण शहा (वय 24, रा. संभाजी चौक,…

Nigdi : सराईत वाहनचोरास अटक; सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.ज्ञानेश्वर खंडू गांडगे (वय 21, रा. देहूगाव. मूळ रा. नाथापूर, बीड)…

Nigdi : किरकोळ कारणावरून दाम्पत्यासह मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या कडेला टेम्पो लावण्यावरून चौघांनी दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता निगडीतील पीसीएमसी कॉलनी येथे घडली.आनंद दिलीप लोट (वय-39, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी याप्रकरणी…