Browsing Tag

nigdi crime

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून एका (Nigdi) फळ विक्रेत्याला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.यश बाळू लगाडे (वय 24, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Nigdi : घरातील साहित्य घेण्याच्या बहाण्याने लिलाव केलेल्या मालमत्तेवर ताबा

एमपीसी न्यूज - बँकेने लिलाव केलेल्या घरातील साहित्य (Nigdi) मिळवण्यासाठी पूर्वीच्या घरमालकाने बँकेकडे विनंती केली. त्यानुसार बँकेने त्यास घरातील साहित्य देण्याचे मान्य केले. साहित्य देण्यासाठी बँकेचे अधिकारी आले असता त्यांना शिवीगाळ,…

Nigdi : यमुनानगर येथे खिडकीची ग्रील उचकटून घरफोडी

एमपीसी न्यूज - यमुनानगर निगडी (Nigdi) येथे अज्ञात चोरट्यांनी घरच्या खिडकीची ग्रील उचकटून घरफोडी करून 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवार (दि. 26) ते शनिवार (दि. 28) या कालावधीत घडली.प्रसाद मुरलीधर कुलकर्णी (वय 44, रा. निगडी)…

Mulshi : दोन गावात झाली चोरी; बाइकसोबत चार्जरही चोरीला

एमपीसी न्यूज - निगडी व माण गावात (Mulshi) झालेल्या दोन वेगवेगळ्या चोरीमध्ये दुचाकी व इलेक्ट्रिक दुचाकीचा चार्जर असा 62 हजाराचा माल चोरीला गेला. पहिल्या घटनेत, माण गावातून अज्ञातांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री सव्वा…

Nigdi : बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात मारहाण; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरील (Nigdi) कामावरून दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले आहे. हा प्रकार निगडीतील यमुनानगर येथील रेम्बो हाऊस…

Nigdi : त्यांनी शिट्टी वाजवली आणि गाडी थांबताच लुटमार करून गेले पळून

एमपीसी न्यूज – शिट्टी वाजवल्याचा भास झाल्याने (Nigdi) व्यवसायिकाने गाडी थांबवली, तर दोन इसमांनी त्यांना धक्काबुक्की करत सोन्याची अंगठी व रोख रक्कम हिसकावून कारमधून ते पळून गेले. हा सारा प्रकार थरमॅक्स चौकातील जयश्री पॉलिअर्स कंपनी जवळ…

Nigdi Crime : कार चोरी करणाऱ्याला थेट राजस्थानमधून अटक

एमपीसी न्यूज : प्राधिकरण निगडी परिसरातून (Nigdi Crime) एकाच दिवशी दोन कार चोरी करणाऱ्या आरोपीस राजस्थान येथून अटक करून त्याच्याकडून 20 लाख रुपयांच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ने ही उल्लेखनीय…

Nigdi : पीएमपीएमएल कंट्रोलरच्या सतर्कतेने चोरटे गजाआड

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल (Nigdi) बस थांब्यावर थांबलेल्या महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना बस कंट्रोलरच्या सर्कतेमुळे बेड्या पडल्या आहेत. हा सारा प्रकार निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर मंगळवारी (दि.20)…

Nigdi : फोटो पाठवण्याची धमकी देत विवाहितेवर अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – अतिप्रसंग करताना (Nigdi) नकार दिला असता नग्न फोटो काढून ते नवऱ्याला पाठवण्याची धमकी देणाऱ्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) निगडी येथे घडला आहे.याप्रकरणी पीडितेने निगडी…

Nigdi : चालकांनी चोरला मिनी ट्रक

एमपीसी न्यूज – चालक म्हणून ठेवलेल्या दोघांनी मिनी ट्रक चोरला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.15) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Nigdi) आहे. हा ट्रक घेऊन 7 नोव्हेंबरपासून आरोपी फरार आहेत.संजय कुमार गडगूखान (वय 38 रा.हरियाणा) यांनी…