Browsing Tag

Nigdi-Dehuroad road

Dehuroad News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक; दोन पिस्टल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे. ही कारवाई माळवाडी देहूगाव येथे करण्यात आली.राम परशुराम पाटील (वय 27, रा. मल्हारनगर…