Browsing Tag

nigdi news

Nigdi : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे दालन सुरु, पालिकेकडून नोटीस

एमपीसी न्यूज - इमारतीचे बांधकाम अर्धवट असताना आणि बांधकाम पूर्णत्वाचा (Nigdi)दाखला नसतानाही निगडी प्राधिकरणात 'पीएनजी ज्वेलर्स'तर्फे नवीन दालन सुरू करण्यात आले आहे. यावर सोशल मिडीयातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम परवानगी…

Nigdi: ‘स्त्री कुटुंबाचा कणा’ – तेजश्री मोहिते

एमपीसी न्यूज - स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. तिच्यामध्ये अलौकिक(Nigdi) शक्ती, जिद्द, चिकाटी आणि ऊर्जा निसर्गाने दिलेली आहे. संपूर्ण कुटुंबाला ती प्रेमाने घट्ट बांधून ठेवते. म्हणूनच भारतीय संस्कृती मध्ये स्त्री शक्तीचा गौरव करण्यात आला आहे,…

Nigdi: अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलनात घेतला स्त्री विचारांचा वेध

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाची(Nigdi) सुरुवात भव्य दिव्य अशा सर्व धर्म समभाव अशा अनेकांतवादी तत्त्वाने ग्रंथ दिंडीने झाली. या ग्रंथ दिंडीचे पूजन ज्येष्ठ समाजसेविका बदामबाई बेदमुथा, संमेलन अध्यक्ष  नीलिम…

Nigdi: स्वयंघोषित भाई आणि त्याच्या पिलावळीचा निगडी प्राधिकरण येथे राडा

एमपीसी न्यूज -  स्वयंघोषित भाई असलेल्या एकाने त्याच्या साथीदारांसोबत(Nigdi) मिळून प्राधिकरण निगडी परिसरात राडा घातला. एका व्यक्तीच्या कारची काच फोडून त्याला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 16) पहाटे…

Nigdi : शस्त्राच्या धाकाने नागरिकांना लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवायचे. त्यांना शस्त्राचा धाक (Nigdi )दाखवायचा आणि त्यांच्याकडून मिळेल ती रक्कम लुटायची, असा डाव आखून दबा धरून बसलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळून लावला. ही कारवाई शनिवारी (दि. 16) रात्री साडेआठ…

Nigdi : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - निगडी येथील फोनिक्स स्पा सेंटर मध्ये स्पाच्या नावाखाली(Nigdi) वेश्या व्यवसाय सुरु होता. यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई…

Nigdi : जे येते, त्यात करिअर करावे – प्रशांत दामले

एमपीसी न्यूज - लहानपाणापासून गाणे कानावर पडत होते. त्यामुळे लहान(Nigdi) पणापासून मला गाण्याची आवड निर्माण झाली. शास्त्रीय गाण्याचा मला गंध नाही. जे येते, त्यात करिअर करावे. मला जेवढे, येते तेवढेच मी गातो.हातात आहे, तेवढे व्यवस्थित…

Nigdi : निगडी येथे संपन्न होणार अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन (Nigdi )शनिवारी (दि. 16) निगडी येथील येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहामध्ये संपन्न होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, स्वागत अध्यक्ष आशा लुंकड,…

Nigdi: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा (Nigdi)मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी देहूफाटा ते निगडी मार्गावर घडला. विरण स्वामिनाथन स्वामी (वय 38, रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे…

Nigdi : कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

एमपीसी न्यूज - कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटविण्याच्या (Nigdi )कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील सुमारे 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ओटास्कीम,…