Browsing Tag

Nigdi Police Investigation

Nigdi Crime : वर्चस्ववादातून गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज - वर्चस्ववादातून दोघांना मारहाण करत एकवार गोळीबार केल्याची घटना बुधवारी (दि. 25) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथील रमाई हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग क्रमांक चार जवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत…

Nigdi Crime : वर्चस्ववादातून गोळीबार प्रकरणी 17 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; पोलीस आयुक्तांची…

एमपीसी न्यूज - वर्चस्ववादातून 17 जणांनी मिळून पिस्तुल, पालघन, कोयता, बांबू, दगड घेऊन परिसरात दहशत माजवली. तसेच दोघा भावांना मारहाण करत एका भावावर गोळी झाडली. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथील…

Nigdi : चोरट्यांनी घरफोडी करीत घरात पार्क केलेली दुचाकी पळविली

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि घरात पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना आकुर्डी, प्राधिकरण येथे बुधवारी (दि. 18) उघडकीस आली.मनोज मानसिंग जाधव (वय 37, रा. एकता चौकाजवळ, प्राधिकरण,…

Nigdi Crime : घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - समाजात दहशत पसरवण्यासाठी कोयता, पालघन असे घातक शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी सोमवारी (दि. 9) आकुर्डी येथे ही कारवाई केली.अभिषेक तानाजी जगताप (वय 22, रा. बौद्धवस्ती, आकुर्डी),…

Nigdi Crime : यमुनानगर येथील बंगल्यात 68 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - यमुनानगर येथील सावली बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एलसीडी टीव्ही, चांदीच्या ट्रॉफी, भांडी, नळ, कागदपत्रे असा 68 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी दहा वाजता उघडकीस आली.राजेंद्र पद्माकर विसपुते…

Nigdi Crime : भांडण सोडविणा-या महिलेला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - मुलीला मारहाण करत असलेल्या एकाला अडवून भांडण सोडवत असलेल्या महिलेला दगडाने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी साडेआठ वाजता दळवीनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी येथे घडली.गीता अनिल मधुरे (वय 46, रा. दळवीनगर,…

Nigdi Crime : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - मोर्निंग वॉकसाठी पतीसोबत गेलेल्या वृद्ध महिलेने मंगलसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी साडेसहा वाजता प्राधिकरण, निगडी येथे घडली.मंजू मांगीलाल सिसोदिया (वय 61, रा.…

Nigdi Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. तसेच तिला मुलगी झाल्याने तिला सासरच्या लोकांनी घरात घेतले नाही. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.…

Nigdi Crime : रामबाग उद्यानातून चंदनाच्या झाडाचे खोड चोरीला

एमपीसी न्यूज - प्राधिकरण निगडी येथील रामबाग उद्यानातून अनोळखी चार जणांनी मिळून चंदनाच्या झाडाचे खोड कापून चोरी करून नेले. ही घटना 22 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली.सखाराम बबन कोळप (वय 48, रा. प्राधिकरण निगडी. मूळ रा. पोकरी, ता.…

Chinchwad Crime : दिघी, चिंचवड, निगडी, हिंजवडी मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - दिघी, चिंचवड, निगडी आणि हिंजवडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या. याबाबत शनिवारी (दि. 31) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रफुल मनोहर सोनवणे (वय 30, रा. देहूफाटा आळंदी) यांनी दिघी…