Browsing Tag

Nigdi police station

Nigdi: बँकॉकला फिरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी

एमपीसी न्यूज- बँकॉक येथे फिरण्यासाठी तसेच अन्य कारणांसाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. अशी फिर्याद विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात दिली आहे.मयूर कटके (वय 33), लता केशव कटके…

Nigdi: पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज- आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून तरुणाच्या घरात घुसून कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.1) पहाटे साडेतीनच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे…

Bhosari : भोसरी, निगडी, हिंजवडीमधून तीन महागड्या दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी, निगडी आणि हिंजवडी परिसरातून एक लाख 25 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 29) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सत्यमप्रकाश योगेंद्र…

Nigdi: निगडी प्राधिकरणमध्ये सव्वा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज- निगडी प्राधिकरण येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 14 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना 19 जून रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत तब्बल दहा दिवसानंतर 29 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुलाबराव भागुजी…

Akurdi: अज्ञात वाहनाच्या धडकेत भिकारी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- आकुर्डी चौकात भीक मागत असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये भीक मागणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 18 जून रोजी दुपारी घडली. याबाबत 23 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पारशी खात्रीबाद…

Wakad: बेरोजगारीला कंटाळून एकाच दिवशी तीन कामगारांची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पिंपरी- चिंचवड शहरात मंगळवारी (दि.23) तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तिघांनीही बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे.पहिली…

Chinchwad : शहरात आणखी 366 जणांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आणखी 366 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि दापोडी परिसरातील 16 जणांचे…

Nigdi: पीएमपीएमएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.विशाल राजेंद्र मोरे (वय 28, रा. क्रांतीनगर, आकुर्डी) असे अपघातात मृत्यू…

Nigdi: पोलिसाला धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पोलिसाला धक्‍काबुक्‍की करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगर येथे गुरुवारी (दि.28) रात्री घडली.हरीश प्रकाश शेलार (वय 29), सतीश विजय जाधव (वय 19), विजय गौतम शेलार (वय 29),…

Nigdi: ‘आरडाओरड करु नका’ म्हटल्यावरुन दोन गटात हाणामारी, परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- आरडाओरड करू नका, आम्हाला झोपायचे आहे, असे म्हटल्यावरून 11 जणांच्या टोळक्याने पाच जणांना कोयता, लाकडी दांडके आणि हाताने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 23) रात्री साडेअकराच्या सुमारास निगडी येथील संग्रामनगर झोपडपट्टी,…