BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Nigdi police station

Nigdi : आकुर्डी गावात मेडिकल दुकान फोडले

एमपीसी न्यूज - आकुर्डी गावातील मेडिकल दुकान फोडून दुकानातून रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आला.मोहम्मद मोईनुद्दीन इमाम बक्ष शेख (वय 25, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस…

Akurdi : पुणे-मुंबई महामार्गावरील दुकान फोडले

एमपीसी न्यूज - जुना पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डी येथील एका दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी उघडकीस आली.हार्दिक शैलेश जानी (वय 35, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात…

Nigdi : दारूच्या नशेत जाळली शेजाऱ्याची गाडी; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत शेजा-याच्या मोटारसायकलला आग लावली. यामध्ये मोटारसायकल जळून खाक झाली. ही घटना लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी प्राधिकरण येथे सोमवारी (दि. 18) पहाटे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.पिंट्या शितोळे (वय…

Pimpri : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून निगडी पोलीस ठाण्यास प्रिंटर भेट

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून निगडी पोलीस ठाण्याला आगामी तंत्रज्ञान असलेला प्रिंटर म्हणून देण्यात आला. प्रिंटर देण्याचा कार्यक्रम आज (शुक्रवारी) निगडी पोलीस ठाण्यात झाला.या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी…

Nigdi : टेम्पोला दुचाकी आडवी लावून लुटले

एमपीसी न्यूज - मालवाहतूक करणा-या टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबवला. टेम्पोची तोडफोड करत टेम्पोचालकला लुटले. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास अजंठानगर चिंचवड येथे घडली.जीवन भगवान साळवे (वय 31, रा. पिंपरी…

Nigdi : कालीमातेच्या मूर्तीवरील दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील कालीमाता मूर्तीवरील दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 27 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना संभाजीनगर कस्तुरी मार्केटच्या मागे कालीमाता मंदिरात सोमवारी (दि. 11) पहाटे…

Nigdi : फुलांची ऑर्डर रद्द केल्याने फूल विक्रेत्याने केले ग्राहकावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असल्याने फूल विक्रेत्याला फुलांची ऑर्डर दिली. त्यानंतर काही कारणास्तव ती ऑर्डर रद्द केली. यावरून फुल व्यावसायिकाने ग्राहकावर कोयत्याने वार केले. यामध्ये ग्राहक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी…

Nigdi : आईशी हुज्जत घालण्यापासून रोखणाऱ्या बहिणीवर कोयत्याने वार; भावाला अटक

एमपीसी न्यूज - आईशी हुज्जत घालून तिला शिवीगाळ करणा-या भावाला जाब विचारला असता चिडलेल्या भावाने बहिणीवर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच दुस-या बहिणीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी चारच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली.…

Nigdi: महिलेला इन्स्ट्राग्रामवरून अपहरणाची धमकी

एमपीसी न्यूज - 'तू माझ्याशी मैत्री करशील का?' मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?' असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी एकाने इन्ट्राग्रामवरून तरुणीला दिली. हा प्रकार निगडी येथे नुकताच घडला.या प्रकरणी 22…

Nigdi : प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची…

एमपीसी न्यूज - व्हॉट्‌सअॅपवर मेसेज पाठवून तुझे प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहेत, ब्लॉक करु नको, तु जर ब्लॉक केले तर तुझा फोटो मुंबईच्या ग्रुपमध्ये दिसेल अशी धमकी देत एकाने अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची मागणी केल्याचा प्रकार…