Browsing Tag

Nigdi police station

Nigdi : कामाचे पैसे मागितल्याने सफाई कामगार महिलेला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - सफाई काम करणाऱ्या महिलेने केलेल्या (Nigdi) कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) सकाळी दहा वाजताच्या सुमारास निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.हर्षद खान (वय 25, रा.…

Chinchwad Crime : लोखंडी सत्तुरसह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Chinchwad Crime) पोलिसांनी एका तरुणाला सत्तुरसह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.15) रात्री संभाजीनगर, चिंचवड येथे करण्यात आली.रोहित बालाजी वाघमारे (वय 27, …

Chinchwad News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - शाळेतून घरी जात असलेल्या अल्पवयीन(Chinchwad News) मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.हि घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत…

Chinchwad News : जुन्या भांडणातून टोळक्याकडून सिंमेटच्या ब्लॉकने तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून (Chinchwad News) दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजता अजंठा नगर, चिंचवड येथे घडली.मरीअप्पा यकप्पा धोत्रे (वय 32, रा. अजंठानगर, …

Nigdi News : महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग (Nigdi News) करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 7) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी येथे घडला.सनी ज्ञानेश्वर क्षीरसागर (वय 25, रा.…

Chinchwad News : बांधकाम कंपनी कडून ग्राहकाची 64 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका प्री लॉन्च प्रोजक्ट मध्ये दोन फ्लॅट देतो असे सांगत तेलंगणामधील एका बांधकाम कंपनीने चिंचवड येथील नागरिकाची 64 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.(Chinchwad News) हा प्रकार डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथील…

Nigdi : घरातील साहित्य घेण्याच्या बहाण्याने लिलाव केलेल्या मालमत्तेवर ताबा

एमपीसी न्यूज - बँकेने लिलाव केलेल्या घरातील साहित्य (Nigdi) मिळवण्यासाठी पूर्वीच्या घरमालकाने बँकेकडे विनंती केली. त्यानुसार बँकेने त्यास घरातील साहित्य देण्याचे मान्य केले. साहित्य देण्यासाठी बँकेचे अधिकारी आले असता त्यांना शिवीगाळ,…

Akurdi News : उघड्या दरवाजावाटे दागिने आणि रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - खोलीच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी खोलीतून दागिने आणि रोख रक्कम असा 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. (Akurdi News) ही घटना मंगळवारी (दि. 14 ) सकाळी सात ते साडेसात वाजताच्या कालावधीत गंगानगर, आकुर्डी येथे…

Nigdi : निगडी येथे कारमध्ये ठेवलेले पिस्तूल चोरीला

एमपीसी न्यूज - कारमध्ये ठेवलेले पिस्तूल अज्ञात (Nigdi) चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी प्राधिकरण निगडी येथे उघडकीस आली.पवन मनोहरलाल लोढा (वय 36, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Nigdi : त्यांनी शिट्टी वाजवली आणि गाडी थांबताच लुटमार करून गेले पळून

एमपीसी न्यूज – शिट्टी वाजवल्याचा भास झाल्याने (Nigdi) व्यवसायिकाने गाडी थांबवली, तर दोन इसमांनी त्यांना धक्काबुक्की करत सोन्याची अंगठी व रोख रक्कम हिसकावून कारमधून ते पळून गेले. हा सारा प्रकार थरमॅक्स चौकातील जयश्री पॉलिअर्स कंपनी जवळ…