BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Nigdi police

Nigdi : फुलांची ऑर्डर रद्द केल्याने फूल विक्रेत्याने केले ग्राहकावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असल्याने फूल विक्रेत्याला फुलांची ऑर्डर दिली. त्यानंतर काही कारणास्तव ती ऑर्डर रद्द केली. यावरून फुल व्यावसायिकाने ग्राहकावर कोयत्याने वार केले. यामध्ये ग्राहक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी…

Nigdi : आईशी हुज्जत घालण्यापासून रोखणाऱ्या बहिणीवर कोयत्याने वार; भावाला अटक

एमपीसी न्यूज - आईशी हुज्जत घालून तिला शिवीगाळ करणा-या भावाला जाब विचारला असता चिडलेल्या भावाने बहिणीवर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच दुस-या बहिणीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 4) दुपारी चारच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली.…

Nigdi: महिलेला इन्स्ट्राग्रामवरून अपहरणाची धमकी

एमपीसी न्यूज - 'तू माझ्याशी मैत्री करशील का?' मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?' असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी एकाने इन्ट्राग्रामवरून तरुणीला दिली. हा प्रकार निगडी येथे नुकताच घडला.या प्रकरणी 22…

Nigdi : बँकेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेतील एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आकुर्डी येथील बॅसीन कॅथॉलिक कॉ-ऑप बँक येथे 17 डिसेंबर ते 19 जानेवारी या दरम्यान घडला. याप्रकरणी…

Nigdi : जबरदस्तीने घरात जाऊन दोन तरुणींचा विनयभंग

एमपीसी न्यूज - दोन तरुणी घरात एकट्याच असताना आरोपी जबरदस्तीने घरात गेला. त्याने दोन्ही तरुणींसोबत अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना ओटास्कीम येथे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.याप्रकरणी 21 वर्षीय…

Nigdi : फोनवर बोलण्याची जबरदस्ती करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज-अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला फोनवर दुसऱ्या मित्राशी बोलण्यासाठी जबरदस्ती केली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री आठच्या सुमारास निगडी परिसरात घडली.याप्रकरणी एका 17 वर्षीय पीडित मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi : रस्त्यावर अडवून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - नोकरीवर निघालेल्या तरुणीचा पाठलाग करून तिला रस्त्यावर थांबवून अश्लील हावभाव करून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी सव्वा एकच्या सुमारास निगडी येथे घडली.याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Nigdi : लहान मुलांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - निगडी मधील राहुलनगर येथे लहान मुलांचे भांडण सुरू होते. त्यावेळी भांडण विकोपाला जाऊ नये यासाठी एका महिलेने मध्यस्थी केली. भांडणा-या मुलांना भीती दाखवण्यासाठी त्यातील एका मुलाच्या कमरेचा बेल्ट घेतला. यावरून त्या मुलाच्या…

Nigdi: कस्टमच्या अधिका-यांशी हुज्जत घालणारा अटकेत

एमपीसी न्यूज - खरेदी केलेल्या साहित्याची वस्तू व सेवा कराच्या पावतीची तपासणी करणा-या कस्टमच्या अधिका-यांशी हुज्जत घालणा-या एकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजता स्पाईन रस्त्यावर त्रिवेणीनगर चौकाजवळ…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी साडेबाराच्या सुमारास स्पाईन रोड चिखली येथे घडली.बाळासाहेब अंकुश कोंडलकर (वय 30, रा.…