Browsing Tag

Nigdi Vehical Stolen

Pimpri News : शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकण, निगडी, हिंजवडी आणि वाकड परिसरातून या चोरीच्या घटना घडल्या आहेत.दुचाकी चोरीची पहिली घटना 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कडाची वाडी चाकण येथे घडली.…