Browsing Tag

nigdi

Nigdi : निगडीतील ‘मर्ज आउट’ बदलल्याने चालकांचा गोंधळ

एमपीसी न्यूज - ग्रेडसेप्रेटरमधून आल्यानंतर सेवा रस्त्यावर येऊन (Nigdi) निगडी गावठाण, प्राधिकरण, यमुनानगर या भागात जाण्यासाठी सोयीचा ठरणारा ग्रेडसेप्रेटरचा निगडीतील 'मर्ज आउट' अचानक बंद करण्यात आला आहे. यामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडत…

Nigdi : मॉडर्न ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या(Nigdi) वतीने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी.परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला.यामध्ये यमुनानगर निगडी येथील मॉडर्न ज्युनिअर कॉलेजने शंभर टक्के निकाल लावून…

Nigdi: रिक्षा चालकाला बेदम मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - आमचा भाऊ मेला आता तुझा भाऊ मारणार असे म्हणत चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सायंकाळी ओटास्कीम, निगडी येथे घडली. शंकर भालेराव (वय 24),…

Nigdi : निगडीतील सीएनजी पंपामुळे वाहतूक गॅसवर – शिवानंद चौगुले

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या दुर्गानगर येथील (Nigdi) सीएनजी व पेट्रोल पंप तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठे हॉटेल्स, वाहन शोरूम असल्याने या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु…

Nigdi: अल्पवयीन मुलावर चाकूने वार, तरुणाला अटक

एमपीसी न्यूज -  अल्पवयीन मुलावर चाकूने वार करण्यात आले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी (Nigdi)आरोपीला अटक केली असून हि घटना शुक्रवारी (दि.17) ओटास्कीम निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी विजयानंद आत्माराम भागवत (वय 29 रा.निगडी) याला अटक करण्यात आले…

Nigdi : निगडीत ग्रेडसेपरेटरमध्ये एसटीचा धाेकादायक थांबा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील ग्रेडसेपरेटरमध्ये (Nigdi)राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाडया धोकादायकपणे थांबा घेत आहेत. तसेच या मार्गातून पादचाऱ्यांनी ये-जा करू नये म्हणून बसविण्यात आलेली संरक्षक जाळी तोडून…

Nigdi : काळभोर गोठा शाळेतील ईव्हीएम दीड तास बंद

एमपीसी न्यूज - निगडी येथील काळभोर गोठा शाळेत ईव्हीएम बंद (Nigdi)पडले. सुमारे दीड तासानंतर ईव्हीएम बदलण्यात आले. त्यानंतर या केंद्रावरील मतदान सुरु करण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी (दि. 13) सुरु (Nigdi)आहे.…

Nigdi : भारतात लोकशाहीची बीजे महात्मा बसवेश्वर महाराजांनी पेरली – बारणे

एमपीसी न्यूज -  महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात लोकशाही मूल्यांची (Nigdi )बीजे रोवली. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे आणि आपण सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा करीत आहोत, असे उद्गार मावळ…

Nigdi : ट्रकच्या धडकेत अपंग व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अपंग व्यक्ती आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सात मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास टिळक चौक, निगडी येथे घडली. किशोर वसंत शिंदे…

Nigdi : त्रिवेणीनगरमध्ये पाईपालईन फुटली; यमुनानगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - त्रिवेणीनगर चौक येथील पाण्याची मुख्य पाईपलाईन ( Nigdi) फुटल्याने सकाळपासून निगडीतील यमुनानगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागात सकाळपासून पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहराला मागील…