Nighoje : निघोजे येथील कंपनीत सव्वातीन लाखांची चोरी
एमपीसी न्यूज - निघोजे येथील (Nighoje) पॉलीरब एस्ट्रोजन्स या कंपनीत चोरी झाली. चोरट्यांनी तीन लाख 23 हजार 710 रुपये किमतीचे रबरचे कच्चे पार्ट चोरून नेले. ही घटना 29 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.अभिमान दामोदर वाघमारे (वय 44, रा. निघोजे,…