Browsing Tag

Nikhil Kaviswar

Lonavala: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निखिल कविश्वर

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील नगरसेवक निखिल कविश्वर यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आज नियुक्ती करण्यात आली. लोणावळा शहर युवक काँग्रेसपासून राजकारणात पदार्पण केलेले कविश्वर हे लोणावळा नगरपरिषदेत दोन वेळा स्वीकृत…