Browsing Tag

Nilesh Mhasaye dies

Moshi News : वैदर्भीय युवा कवी नीलेश म्हसाये यांचे निधन

एमपीसी न्यूज - मोशी येथील रहिवासी आणि वैदर्भीय युवा कवी नीलेश म्हसाये (वय 37) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.व्हॉल्सवॅगन कंपनीत नोकरी करणारे नीलेश हे केवळ 37 वर्षाचे असल्याने त्यांच्या…