Browsing Tag

Nilesh Rane tests corona positive

Nilesh Rane Tested Positive : माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे…