Browsing Tag

Niphad dropped by 6 degrees

Maharashtra News : राज्यात थंडीचा कडाका वाढला ; निफाड 6 अंश, पुणे 8.6 अंशावर पारा घसरला

निफाडचा पारा 6 अंशावर तर पुण्याचा पारा 8.6 अंश सेल्सिअसवर घसरला. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.