Browsing Tag

Nisarga Cyclone

Vadgaon Maval: ‘निसर्ग’चा फटका बसलेल्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी…

एमपीसी न्यूज- जून महिन्याच्या सुरुवातीला मावळ तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात वादळाचा मोठा फटका तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि शाळांना बसला होता. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडींचे यात मोठे नुकसान झाले होते.…

Vadgaon Maval: शोभा कदम यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा परिषद शाळांच्या बांधकाम-दुरुस्तीसाठी 82 लाखांचा…

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक-वडेश्वर गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम यांच्या…

Vadgaon Maval : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी- भाजपची मागणी

एमपीसीन्यूज - खरीप हंगाम सुरु होऊनही पीककर्ज वाटप ठप्प आहे. शेतकरी कर्जमाफी अर्धवट झालेली आहे. बांधावर खत वाटप योजनेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. आधीच कोरोना महामारीमुळे पुरता हवालदिल झालेला शेतकरी निसर्ग चक्रीवादळामुळे उध्वस्त होण्याच्या…

Pune: कोकणवासियांच्या मदतीसाठी नागरिकांनी भाजपला साथ द्यावी, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील बांधवांना थेट मदत करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून या कामात नागरिकांनी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.भाजपने तातडीची मदत…

Pimpri : ‘निसर्ग’चा फटका बसलेल्या 700 कुटुंबांना ‘उन्नती’कडून मदतीचा हात

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झाले. या    पार्श्वभूमीवर   पिंपळे सौदागर येथील उन्नती फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त भागातील सुमारे 700  कुटुंबाना अन्नधान्य व संसारोपयोगी साहित्याचे वाटप…

Vadgaon : चक्रीवादळात उद्धवस्त झालेली कातकरी बांधवांची घरे, झोपड्या पूर्ववत करण्यास ‘वीर…

एमपीसीन्यूज - निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील वनक्षेत्रात फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील वन निवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची झोपड्यांची गोठयांची प्रचंड हानी झाली होती. घरातील भांडी, कपडे…

Maval:  मॉन्सूनपूर्व कामे तत्काळ पूर्ण करा- खासदार बारणे यांच्या अधिका-यांना सूचना

मावळ तालुक्याची  मॉन्सूनपूर्व  आढावा बैठक एमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळामुळे मावळमधील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात मावळकरांना कोणताही त्रास होता कामा नये. त्यासाठी मॉन्सूनपूर्व कामे तत्काळ…

Pimpri: ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका, महाराष्ट्राला आर्थिक मदत करा’

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोकण भागासह विविध जिल्ह्यांचे वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठी…

Pimpri: राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पातील कामांना वेग द्या – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - जागतिक बँकेच्या सहायाने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (NCRMP) या अंतर्गत 397.97 कोटीची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सुरु असून ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.…

Mumbai : ‘खंडोबा’ला देखील सोसावा लागला ‘ निसर्ग’चा तडाखा

एमपीसीन्यूज : छोट्या पडद्यावर 'जय मल्हार' मधील 'खंडोबा' रंगवणारा कलाकार म्हणजे देवदत्त नागे. तो मूळचा अलिबागचा. देवदत्त कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाला आहे. पण त्याचं राहतं घर आजही अलिबागमध्येच आहे. चित्रीकरण नसेल किंवा सलग सुट्टी आली की तो…