Browsing Tag

Nisarga Cyclone

Karjat : एकही नुकसनाग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, काळजीपूर्वक पंचनामे करा – श्रीरंग…

एमपीसीन्यूज - 'निसर्ग' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे. या मदतीपासून…

Pune: नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची शनिवारी (दि.7) राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी…

Dehuroad : वादळात झाड कोसळून गायीचा जागीच मृत्यू ; परिसरात शेतीसह अनेक घरांचे नुकसान

एमपीसीन्यूज : बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात देहूरोड येथे शेतातून घराकडे येत असलेल्या देशी गाईवर झाड कोसळले. यात गाईचा जागीच मृत्यू झाला.  सुदैवाने गायीसोबत असलेला शेतकरी काही अंतरावर असल्याने तो थोडक्यात बचावला. दरम्यान, या वादळात…

Pune : ‘निसर्ग’चा राजगडालाही तडाखा; गडावरील देवीच्या मंदिराचे छप्पर उडाले

एमपीसीन्यूज : बुधवारी, दुपारनंतर आलेल्या निसर्ग वादळामुळे स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडालाही तडाखा दिला. या वादळात गडावरील पद्मावती देवीच्या मंदिराचे छप्पर उडून गेले. तसेच गडावरील वीजपुरवठाही खंडित झाला.या वादळात गडाचे काही…

Nisarga Cyclone Update: कोरोनापाठोपाठ आलेल्या आपत्तीमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत

एमपीसी न्यूज- तीन दिवसांपूर्वी झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड तालुक्याला बसला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील गावांनाही मोठा फटका बसला असून मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन गावात अजूनही फोन सुरू…

Maval: वादळामुळे नुकसान झालेल्या मावळातील फुल शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज -  मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी  पॉलिहाऊस उभारले आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले  आहे. तरुण शेतकरी नव्याने फुलांच्या व्यावसायात मोठ्या संख्येने उतरले आहेत. या…

Maval: वादळी वाऱ्याने पॉलीहाऊसचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्याला मोठयाप्रमाणात बसला आहे. प्रामुख्याने शेतातील सर्वच पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. विशेषतः पॉलिहाऊस, पोल्ट्री फार्म, नर्सरी जमीनदोस्त झाले असून या नुकसानीचे तातडीने…

Pune: दमदार पावसामुळे दोन दिवसांत धरणांमध्ये 15 दिवसांचा पाणीसाठा

एमपीसी न्यूज- 'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. प्रचंड नुकसान झाले. विशेष म्हणजे, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पुणे शहराला 15 दिवस पुरेल एवढा…

Lonavala: ‘निसर्ग’चा लोणावळ्याला फटका; सिंहगड महाविद्यालय, एमटीडीसीचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे कुसगाव लोणावळा येथील डोंगरभागात असलेल्या सिंहगड महाविद्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यांमुळे महाविद्यालय‍च्या वसतीगृहावर बसविलेले सोलर पॅनल उडून गेले. इमारतींची छते उडाली, 15…

Pune: चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देश

पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून घेतला आढावा एमपीसी न्यूज -   ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे…