Browsing Tag

non-payment of alcohol

Pimpri : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने सिमेंटच्या गट्टूने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी मिळून एकाला सिमेंटच्या गट्टू आणि लथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास गांधीनगर पिंपरी येथे घडली.जय विठ्ठल इंगळे (वय 32, रा. गांधीनगर,…