Browsing Tag

nonveg

Pimpri : आषाढातील शेवटचा रविवार, खवय्यांचा मटन चिकनवर ताव

एमपीसी न्यूज - गटारी आमावस्या एका आठवड्यावर आली आहे. आषाढ महिन्यातील आज शेवटचा रविवार असल्याने सकाळ पासून शहरातील चिकन - मटनच्या दुकानात रांगा लागल्या होत्या. श्रावण सुरु होत असल्याने त्यापूर्वी नॉनव्हेज पदार्थ खाण्यासाठी खवय्याची चढाओढ…