ठळक बातम्या Pune News : गुंठेवारीचा निर्णय निवडणुका डोळ्यापुढे ठेवून नाहीच : उपमुख्यमंत्री अजित पवार जानेवारी 8, 2021 राज्यसरकारने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुंठेवारीचा निर्णय घेतला गेला असल्याचा आरोप होत होता त्यावर अजित पवार यांनी पडदा टाकला.