Browsing Tag

number of active patients 41

Maval Corona Update : मावळात 2 रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या 41

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात गुरूवार (दि.11) 02 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 04 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 41 आहे.तळेगाव नगरपरिषद व वडगाव…