Browsing Tag

number of victims is 7

Pune News : कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, बळींची संख्या ७

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोनामुळे शहर पोलीस दलातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच आता कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे.त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा…