Browsing Tag

OBC Cell maval Taluka NCP

Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी अतुल राऊत

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी वडगाव मावळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड करण्यात आली. वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी (दि 21) फेब्रुवारी…