Browsing Tag

OBC Coordinator Rajesh Dongre

Dehu News : ‘वात्सल्य’ मतिमंद मुलांची निवासी शाळेत भाऊबीज उत्साहात

एमपीसी न्यूज - देहू येथील 'वात्सल्य' मतिमंद मुलांची निवासी शाळेत भाऊबीज व दिवाळी पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता युवा मोर्चा युवतींच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.सोशल मीडिया संयोजिका पुजा आल्हाट,…