Browsing Tag

occasion of Holi

Holi Special Train : होळीनिमित्त हुबळी-अहमदाबाद विशेष रेल्वे पुणे मार्गे धावणार

एमपीसी न्यूज - होळी सणानिमित्त रेल्वे विभागाने हुबळी ते अहमदाबाद मार्गावर ( Holi Special Train ) दोन विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. ही रेल्वे पुणे मार्गे धावणार आहे.गाडी क्रमांक 07311 हुबळी-अहमदाबाद स्पेशल एक्स्प्रेस 24 मार्च…