Browsing Tag

occasion of Shiva Jayanti

Pune News : शिवजयंतीनिमित्त एआरएआय टेकडीवर 101 वृक्षांचे रोपण

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने 'एआरएआय' टेकडीवर 101 वृक्षांचे रोपण करण्यात आले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक व चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिनेते गिरीश परदेशी,…